إعدادات العرض
1- प्रेषितांनी सल्लल्लाहु अलैही व सल्लम नी किसरा, कैसर, आणी नज्जाशी तसेच प्रत्येक जुलुमी बादशाह ला सर्वोच्च अल्लाह कडे निमंत्रण देण्या करिता पत्र पाठविले