कयामतच्या दिवसी लोकं अनवाणी पायाने, नग्न शरीरासह,व खत्ना नसलेल्या

कयामतच्या दिवसी लोकं अनवाणी पायाने, नग्न शरीरासह,व खत्ना नसलेल्या

ईमानधारकांची आई माँ आईशा रजिअल्लाहु अनहा द्वारा निवेदन आहे की: मी प्रेषितांना [अल्लाह ची सलामती असो त्यांच्यावर] म्हणताना ऐकले की: <<कयामतच्या दिवसी लोकं अनवाणी पायाने, नग्न शरीरासह,व खत्ना नसलेल्या अवस्थेतच हिशेबाच्या मैदानात जमा केले जाईल>> मी प्रतिप्रश्न केला की:हे प्रेषिता [ सलामती असो त्यांच्यावर] पुरुष व महिला एकासोबत ते तर एकमेकाला बघतील? प्रेषितांनी सल्लल्लाहु अलैही व सल्लम नी फरमाविले की:<<हे आईशा तो दिवस ईतका कठीण असेल की कुणाला स्वतः व्यतिरिक्त काहीच सुटणार नाही>>.

[صحيح] [متفق عليه]

الشرح

प्रेषित मुहम्मद सल्लल्लाहु अलैही व सल्लम नी कयामत च्या दिवसाची झलक सादर केली, लोकं आपा आपल्या कबरीतुन उठुन सरळ हिशेबा करता जमा केल्या जातील, अशा अवस्थेत की, अनवाणी पायाने, त्यांच्या पायामध्ये जोडे नसतील, बिल्कुल नग्न अवस्थेत शरीरावर एकही कपडा नसेल, आणी सुन्ता नसलेल्या अवस्थेत जसा आईने जन्म दिला होता, हे सर्व ऐकल्यावर मा आईशा रजिअल्ला अनहा आश्चर्य चकित होत म्हणाली: हे प्रेषिता, काय पुरुष व महिला एक दुसऱ्याला बघणार नाहीत?! त्यावर प्रेषित मुहम्मद सल्लल्लाहु अलैही व सल्लम नी समजाविले की हिशेबाच्या दिवसाची भयावहता ईतकी असेल की प्रत्येकाला आपली परिस्थिती व दुसऱ्याची गुप्तांग बघण्याची मुळीच सवळ मिळणार नाही, त्या सर्वांचं ध्यान व डोळे फक्त त्या दिवसाची भयानकता व प्रकोपा मधे मग्न असतील, कुणीही कुणाच्या गुप्तांगा कडे बघणार नाही.

فوائد الحديث

कयामत च्या भयानक यातनामय दिवसी, प्रत्येक मनुष्याला फक्त आणी फक्त आपला हिशेब व आपली सत्कर्म आठवतील अन्य काहीच सुचणार नाही.

सदर हदिस मधे याबाबत ईशारा मिळतो की, मानव दुष्कुत्य तेव्हा करतो जेव्हा तो गफलतीत असतो, कारण जर त्या एकमेव व महान‌ अल्लाह ची महानता व पवित्रतेचं भान ठेवून, तर त्याने एका क्षणासाठी पण अल्लाह चे नामस्मरण व त्याचे उपकार व सुदंर भक्ती पासुन कधीच गाफील राहू नये, त्यामुळे तुम्ही बघसान की कुणाला काहीच सुचणार नाही, व एक दुसऱ्याकडे नजर उचलुन बघणार नाही.

प्रेषितांच्या काळात स्त्रीया फार पडदा करीत होत्या, म्हणुनच आई आईशा रजिअल्लाहु अनहा नी ऐकले की पुरुष व महिला एकत्र व‌ नग्न अवस्थेत मैदानात जमा होतील तर शरमेने प्रश्न केला की एकत्र कसे जमा होतील.

सिनदी रहमतुल्लाह सांगतात की: प्रत्येक माणुस आपल्या हिशेबात व्यस्त असेल की आपल्या भाऊबंदांना सुद्धा विसरुन जाईल, साक्षात अल्लाह फरमावितो की {प्रत्येक माणुस अशा अवस्थेत असेल की दुसऱ्या प्रती अनभिज्ञ असेल} [अब्सा :३७] त्यामुळे कुणीच कुणाच्या अंतरंगाकडे बघणार नाही.

पुरुषांना जरुरी आहे की त्यांच्या गुप्तांगाचं वरील चामडी कापण्यात यावी,

आणी महिलांचे गुप्तांग जवळील, कलगीतुरा सारखा भाग कापावा.

التصنيفات

The Hereafter Life