भुकेल्याला अन्न, आजारी माणसाचे सांत्वन, आणी कैदी ला मुक्त करा

भुकेल्याला अन्न, आजारी माणसाचे सांत्वन, आणी कैदी ला मुक्त करा

अबु मुसा अशअरी अल्लाह प्रसन्न असो त्यांच्यावर कथन करतात की:प्रेषित मुहम्मद अल्लाह ची सलामती असो त्यांच्यावर फरमावितात की: <<भुकेल्याला अन्न, आजारी माणसाचे सांत्वन, आणी कैदी ला मुक्त करा>>.

[صحيح] [رواه البخاري]

الشرح

प्रेषितांनी अल्लाह ची सलामती असो त्यांच्यावर स्पष्टपणे सांगितले आहे की, एका मुसलमानाचे दुसऱ्या मुसलमानावर हक्क आहेत, भुकेल्याला अन्न द्यावे, आजाऱ्याचे सांत्वन व कैद्याला मुक्त करावे.

فوائد الحديث

मुसलमानांचे आपसात संबंध सलोख्याचे असावे, एक दुसऱ्याची मदत करण्याची शिकवण.

गोरगरिबांना व गरजवंतांना जेवण तसेच मदत करणे अनिवार्य आहे.

आजाराला धिर देणे जरुरी व पसंदप्राप्त आहे, जेणेकरुन त्याचे मन प्रसन्न व्हावे, त्याच्या करता दुआ याचना सुद्धा करावी, ज्यामुळे पुण्य मिळेल.

कैद्याला मुक्त करावे मग तो दुश्मन फौजेच्या तावडीत असला तरीही

त्याबदल्यात रक्कम द्यावी लागली किंवा कैद्याची अदला बदली करण्याची गरज भासल्यास पुर्ण करावी.

التصنيفات

Praiseworthy Morals