हजरत अनस अल्लाह प्रसन्न असो त्यांच्यावर ना विचारण्यात आले की प्रेषित सलामती असो त्यांच्यावर कुरआन पठण कसं…

हजरत अनस अल्लाह प्रसन्न असो त्यांच्यावर ना विचारण्यात आले की प्रेषित सलामती असो त्यांच्यावर कुरआन पठण कसं असायचे?, त्यांनी सांगितले की:<<प्रेषितांचे अल्लाह ची सलामती असो त्यांच्यावर पठण मद्द सोबत असायची

हजरत कतादा वर्णन करतात की: हजरत अनस अल्लाह प्रसन्न असो त्यांच्यावर ना विचारण्यात आले की प्रेषित सलामती असो त्यांच्यावर कुरआन पठण कसं असायचे?, त्यांनी सांगितले की:<<प्रेषितांचे अल्लाह ची सलामती असो त्यांच्यावर पठण मद्द सोबत असायची>>, नंतर त्यांनी सदर आयत पठण केली:{बिसमील्लाह हिर्रहमान निर्रजीम} [अल फातिहा:१] आणी सांगितले की: प्रेषित अल्लाह ची सलामती असो त्यांच्यावर जेव्हा बिस्मिल्लाह मध्ये मद्द करत होते, अर्रहमान मध्ये सुद्धा मद्द करत होते, अर्रहमान मध्ये मद्द करत होते.

[صحيح] [رواه البخاري]

الشرح

जेव्हा अनस बिन मालीक अल्लाह प्रसन्न असो त्यांच्यावर यांना विचारण्यात आले की प्रेषित अल्लाह ची सलामती असो त्यांच्यावर कुरआन चे पठण कसे करत होते? त्यांनी उत्तर दिले की:प्रेषित अल्लाह ची सलामती असो त्यांच्यावर पठणात आवाजाला लांबुन उच्चारत असत; उदा अल्लाह च्या उच्चारात हा पुर्वी लाम ला लांबवत होते, अर्रहमान मध्ये नुन पुर्वी मिम ला लांबवत होते, अर्रहिम मध्ये हा ला दुर पर्यंत लांबवुन अदा करत होते.

فوائد الحديث

मद्द चा अर्थ मद्दाचे अक्षर अलीफ, वाव, या

या अक्षरांना पुर्ण लांबवुन च अदा करणे, परंतु जेव्हा ते साकीन होतात आणी त्यापुर्वी त्यासमान इशारा असेल.

मुहम्मद यांच्या कुरआन वाचनाच्या पद्धतीचे वर्णन.

प्रेषितांच्या अल्लाह ची सलामती असो त्यांच्यावर यांनी कुरआन कसा वाचला याच्या पद्धतीचे व्यावहारिक स्पष्टीकरण.

अल्लामा सिनदी रहमतुल्लाह सांगतात की:प्रेषितांचे अल्लाह ची सलामती असो त्यांच्यावर मद्द सोबत पठण, कुरआन मध्ये चिंतन व‌ मनन व ध्यान दर्शविते.

तजविद व कुरआन चे ज्ञान संपादन करणे अत्यंत आवश्यक आहे.

धार्मिक ज्ञान संपादन करण्या करिता, संबंधित विषयाच्या विद्वाना कडे रुजु करावे, ज्याप्रमाणे सहाबांनी हजरत अनस अल्लाह प्रसन्न असो त्यांच्यावर कडे विचारणा केली आणी त्यांनी सविस्तर वर्णन केले.

التصنيفات

Science of Tajweed