तुम्ही एकमेकांना भेटवस्तु देत चला, तुम्ही एकमेकांवर प्रेम करु लागाल

तुम्ही एकमेकांना भेटवस्तु देत चला, तुम्ही एकमेकांवर प्रेम करु लागाल

अबु हुरैरा रा रजिअल्लाहु अनहु वर्णन करतात की प्रेषितांनी सलामती असो त्यांच्यावर फरमाविले आहे की: <<तुम्ही एकमेकांना भेटवस्तु देत चला, तुम्ही एकमेकांवर प्रेम करु लागाल>>.

[حسن] [رواه البخاري في الأدب المفرد وأبو يعلى والبيهقي]

الشرح

प्रेषितांनी सलामती असो त्यांच्यावर मुस्लीमांना या गोष्टी ची शीकवण दिली की, त्यांनी आपसात एकमेकांना भेटवस्तु देत राहावे, कारण भेटवस्तु दिल्याने प्रेमभाव निर्माण करण्यासाठी व ह्रदयाला जोडण्यात महत्वाची कडी आहे.

فوائد الحديث

भेटवस्तु देणे सत्कर्म आहे; कारण प्रेषितांचा सलामती असो त्यांच्यावर आदेश आहे.

भेटवस्तु प्रेम वाढिस मदत करते.

मनुष्याने आवश्यक ती सर्व सत्कर्म करायला हवी, ज्यामुळे मानवा मानवाच्या दरम्यान प्रेम व सौहार्दाचे वातावरण तयार होते, मग भेटवस्तु देणे असो की, नम्र स्वभावामुळे, सुंदर वाणी ने, खुल्या चेहऱ्याने भेटण्यासाठी असो., आपआपल्या हैसीयत नुसार, सत्कर्म जरुर करावे.

التصنيفات

Gift