إعدادات العرض
1- तुम्ही एकमेकांना भेटवस्तु देत चला, तुम्ही एकमेकांवर प्रेम करु लागाल
2- अल्लाह शपथ! तुमच्यापैकी जो कुणी सत्या शीवाय गोळा करील, तो अल्लाह ला अशा परिस्थितीत भेटील की, त्याने त्या वस्तुंना उचललेलं असेल