तुम्ही सल्लल्लाहु अलैहि वसल्लम नेहमीच त्यांच्या कुटुंबाला मदत करण्यात व्यस्त असता आणि जेव्हा नमाजची वेळ होत…

तुम्ही सल्लल्लाहु अलैहि वसल्लम नेहमीच त्यांच्या कुटुंबाला मदत करण्यात व्यस्त असता आणि जेव्हा नमाजची वेळ होत असे तेव्हा ते नमाजसाठी तशरीफ घेत असत

हजरत असवद बिन यजीद अल्लाह प्रसन्न असो त्यांच्यावर वर्णन करतात की: मी आयशा अल्लाह तिच्यावर प्रसन्न यांना विचारले की पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम त्यांच्या घरात काय करायचे? त्यांनी सांगितले: तुम्ही सल्लल्लाहु अलैहि वसल्लम नेहमीच त्यांच्या कुटुंबाला मदत करण्यात व्यस्त असता आणि जेव्हा नमाजची वेळ होत असे तेव्हा ते नमाजसाठी तशरीफ घेत असत.

[صحيح] [رواه البخاري]

الشرح

आई आईशा अल्लाह राजी असो त्यांच्याशी ला विचारण्यात आले की प्रेषित अल्लाह ची सलामती असो त्यांच्यावर घरात कसे वावरत व काय करत होते? तर त्यांनी सांगितले की:ते पण ईतरां प्रमाणेच होते, घरातील सर्वसाधारण कामे स्वतः करत होते, जसे बकरी चे दुध काढणे, कपड्यांना शीवणे, तसेच स्वतःचे बुट स्वतः घेणे, पाण्याचा डोल दुरुस्त करत, अजान झाली तर मात्र ते वेळ न‌ घालवता सरळ नमाज अदा करण्यासाठी निघुन जात होते.

فوائد الحديث

प्रेषितांची अल्लाह ची सलामती असो त्यांच्यावर पराकोटीची विनम्रता झळकते.

सदर हदिस वरुन शिकवण मिळते की सांसारिक प्रपंचामुळे [अल्लाह ची भक्ती] नमाज सारखी महत्वाची उपासना सोडु नये.

प्रेषित सलामती असो त्यांच्यावर नमाज नियमित ठराविक वेळेतच अदा करत होते.

ईब्ने हजर रहमतुल्लाह सांगतात की:या हदिस मधे विनम्रतेची शिकवण आहे, अहंकार पासुन दुर राहण्याची व ही सुद्धा प्रकट होते की पुरुषाने आपल्या घराची व घरच्यांची भरपुर मदत करावी.

التصنيفات

Prophet's Wives and Family Issues, Men-Women Relationships