प्रेषित अल्लाह ची सलामती असो त्यांच्यावर आम्हाला कोणत्याही अवस्थेत कुरआन शिकवत होते, फक्त (जनाबत) लैंगिक संबंधा…

प्रेषित अल्लाह ची सलामती असो त्यांच्यावर आम्हाला कोणत्याही अवस्थेत कुरआन शिकवत होते, फक्त (जनाबत) लैंगिक संबंधा नंतर मात्र ते शिकवत नव्हते

अली अल्लाह प्रसन्न असो त्यांच्यावर कथन करतात की: प्रेषित अल्लाह ची सलामती असो त्यांच्यावर आम्हाला कोणत्याही अवस्थेत कुरआन शिकवत होते, फक्त (जनाबत) लैंगिक संबंधा नंतर मात्र ते शिकवत नव्हते.

[حسن] [رواه أبو داود والترمذي والنسائي وابن ماجه وأحمد]

الشرح

प्रेषित अल्लाह ची सलामती असो त्यांच्यावर आपल्या सहाबांना कुरआन चे धडे देत होते, आणी त्यांना कोणत्याही अवस्थेत कुरआन शिकवत होते, जोपर्यंत ते (जनाबत) अशुद्ध अवस्थेत नसत, आपल्या सहचरीणी सोबत लैंगिक संबंधा नंतर.

فوائد الحديث

अशुद्ध (जुन्बी) मनुष्याला कुरआन पठण करणे वैध नाही, जोपर्यंत तो गुस्ल म्हणजे आंघोळ करून शुद्धी प्राप्त करत नाही.

लोकांना प्रात्यक्षिकरित्या सुशीक्षीत करण्याचे महत्त्व व उपयोगीता सदर हदिस दर्शविते.

التصنيفات

Rulings of the Qur'an and Codices, Manners of Reading and Memorizing the Qur'an, Ritual Bath