प्रेषितांच्या स‌ल्लल्लाहु अलैही व सल्लम घरच्या मंडळींनी कधिच एका दिवसात दोन वेळा जेवण केले नाही, हकीकत अशी आहे…

प्रेषितांच्या स‌ल्लल्लाहु अलैही व सल्लम घरच्या मंडळींनी कधिच एका दिवसात दोन वेळा जेवण केले नाही, हकीकत अशी आहे की, त्या दोन जेवणापैकी एक जेवण फक्त खजुरांचे असायचे

आस्तिकांची आई आयशाच्या अधिकारावर अल्लाह तिच्यावर प्रसन्न होऊ, ती म्हणाली: प्रेषितांच्या स‌ल्लल्लाहु अलैही व सल्लम घरच्या मंडळींनी कधिच एका दिवसात दोन वेळा जेवण केले नाही, हकीकत अशी आहे की, त्या दोन जेवणापैकी एक जेवण फक्त खजुरांचे असायचे.

[صحيح] [متفق عليه]

الشرح

ईमानधारकांची आई माँ आईशा रजिअल्ला अनहा आपल्या घरगुती जिवनावर प्रकाश टाकतांना सांगते की, प्रेषितांच्या सल्लल्लाहु अलैही व सल्लम च्या परिवाराने कधिच एका दिवसात दोन वेळा पोटभरपुर जेवण केले नाही, जर दोन वेळा जेवण करत असत तर तेही एक जेवण फक्त खजुरांचे असायचे.

فوائد الحديث

प्रेषित सल्लल्लाहु अलैही व सल्लम आणी त्यांचे परिवारातील सदस्यांचा साधेपणा झळकतो, तसेच समाधान सुद्धा, अर्थात कधी कधी तर परिस्थिती अशी असायची की फक्त एका वेळेचं जेवण उपलब्ध असायचे.

खजुरांचे मुबलक प्रमाणात उपलब्धता सुद्धा एक कारण आहे.

साधेपणा व तॄप्त मन तसेच थोडक्यात समाधान, हे पैगंबरांच्या विशेष सदगुणापैकी एक सद्गुण आहे.

दिवसातून दोनदा जेवण करणे योग्य व मान्य आहे, आणी अरबांची सवय होती की ते दिवसातुन दोन वेळा जेवण करत होते, एक दुपारी व दुसरे जेवण संध्याकाळी करत होते.

التصنيفات

Asceticism and Piety, Prophet's Guidance