ते आपल्या लहान तान्ह्या बाळाला घेऊन, जो सध्या दुधावरच होता, प्रेषितांकडे सलामती असो त्यांच्यावर घेऊन आले,…

ते आपल्या लहान तान्ह्या बाळाला घेऊन, जो सध्या दुधावरच होता, प्रेषितांकडे सलामती असो त्यांच्यावर घेऊन आले, प्रेषितांनी अल्लाह ची सलामती असो त्यांच्यावर त्या बाळाला आपल्या मांडीवर बसवले असता, त्या बाळाने लघुशंका केली, प्रेषितांनी सलामती असो त्यांच्यावर पाणी मागविले, व शि केलेल्या जागी फक्त पाण्याचा शीतोडा मारला, परंतु ति जागा धुतली नाही

म्मे कैस बिन्त महसन अल्लाह प्रसन्न असो त्यांच्यावर कथन करतात की: ते आपल्या लहान तान्ह्या बाळाला घेऊन, जो सध्या दुधावरच होता, प्रेषितांकडे सलामती असो त्यांच्यावर घेऊन आले, प्रेषितांनी अल्लाह ची सलामती असो त्यांच्यावर त्या बाळाला आपल्या मांडीवर बसवले असता, त्या बाळाने लघुशंका केली, प्रेषितांनी सलामती असो त्यांच्यावर पाणी मागविले, व शि केलेल्या जागी फक्त पाण्याचा शीतोडा मारला, परंतु ति जागा धुतली नाही.

[صحيح] [متفق عليه]

الشرح

उम्मे कैस बिन्त महसन अल्लाह प्रसन्न असो त्यांच्यावर लहान बाळाला जो सध्या दुधावरच होता, प्रेषितांकडे सलामती असो त्यांच्यावर घेऊन आली, प्रेषितांनी अल्लाह ची सलामती असो त्यांच्यावर त्या बाळाला आपल्या मांडीवर बसवले आणी त्या बाळाने कपड्यांवर लघवी केली, प्रेषितांनी सलामती असो त्यांच्यावर त्या जागेवर पाण्याचा शीतोडा छीडकला, परंतु तेवढ्या जागेला धुतलेच नाही.

فوائد الحديث

प्रेषित मुहम्मदांचे सलामती असो त्यांच्यावर दयालुता व प्रेमळ भावना झळकते.

उच्चतम चारित्र्य व दयाळु पणा, धाकट्यांवर माया व थोरल्यांना आनंदी करण्यासाठी त्यांच्या लहानावर प्रेम करावे व त्यांना काखेत घेण्याची शिकवण आपणाला मिळते.

तान्ह्या बाळाची लघवी सुद्धा अशुद्ध आहे, मग अजुन तो अन्न खात नसला तरीही कारण हि नैसर्गिक बाब आहे.

प्रेषितांची सलामती असो त्यांच्यावर कार्य पद्धती नज्ह म्हटल्या जाते, ती शुद्धतेची पद्धत फक्त तान्ह्या व अन्न सेवन न करणाऱ्या मुला करता आहे, मुलगी असली तर मात्र धुतल्या शिवाय पर्याय नाही.

जर बाळ आईच्या दुधावर अवलंबुन असल्यास तर त्याची लघवी केल्याने गुस्ल म्हणजे आंघोळ जरुरी आहे.

शुद्धते करता फक्त अंगावर पाणी टाकणे पुरेसे नाही तर अजुन काही प्रक्रिया पूर्ण करणे गरजेचे आहे.

अशुद्ध जागेला लवकरात लवकर धुवुन शुद्ध करणे अत्यावश्यक आहे, ज्यामुळे पवित्रता प्राप्त करावी; विसरता कामा नये.

التصنيفات

Removing Impurities