आम्ही प्रेषितांच्या अल्लाह ची सलामती असो त्यांच्यावर सोबत होतो, तेव्हा आम्ही नवयुवका, ताकतवान तसेच मजबुत होतो,…

आम्ही प्रेषितांच्या अल्लाह ची सलामती असो त्यांच्यावर सोबत होतो, तेव्हा आम्ही नवयुवका, ताकतवान तसेच मजबुत होतो, आम्ही प्रेषितां सलामती असो त्यांच्यावर कडुन कुरआन पुर्वी ईमान चे धडे घेतले, मग आम्ही कुरआन चे धडे घेतले तेव्हा आमच्या ईमान (श्रद्धेत) वृद्धी झाली

हजरत जुन्दुब बिन अब्दुल्ला अल्लाह राजी असो त्यांच्याशी कथन करतात की: आम्ही प्रेषितांच्या अल्लाह ची सलामती असो त्यांच्यावर सोबत होतो, तेव्हा आम्ही नवयुवका, ताकतवान तसेच मजबुत होतो, आम्ही प्रेषितां सलामती असो त्यांच्यावर कडुन कुरआन पुर्वी ईमान चे धडे घेतले, मग आम्ही कुरआन चे धडे घेतले तेव्हा आमच्या ईमान (श्रद्धेत) वृद्धी झाली.

[صحيح] [رواه ابن ماجه]

الشرح

हजरत जुन्दुब बिन अब्दुल्ला सांगतात की: आम्ही प्रेषितां अल्लाह ची सलामती असो त्यांच्यावर समवेत असतांना, तेव्हा आम्ही जवानी च्या जवळ पोहचलो होतो, मजबुत व शक्तिवान होतो, आम्ही पैगंबरांकडुन ईमान चे धडे घेतले, नंतर कुरआन चे अध्ययन केले, जेव्हा आम्ही कुरआन चे शिक्षण घेतले तेव्हा आमच्या (ईमान) विश्वासात अजुन भर पडली.

فوائد الحديث

सदर हदिस वरुन सिद्ध होते की (ईमान) विश्वासा मध्ये वाढ व कमतरता सुद्धा होते.

नव्या पिढ्यांना शिक्षित करतांना विशेष ज्ञानाला विशेष प्राधान्य द्यायला हवे, आणी सर्वप्रथम त्यांच्या ह्रदयाला ईमान व विश्वासाने भरण्याचा प्रयत्न करावा.

कुरआन ईमान मध्ये वृद्धी करतो, ह्रदयाला प्रकाश व मनाला मोठे करतो.

التصنيفات

Manners of Reading and Memorizing the Qur'an, Increase and Decrease of Faith