प्रेषितांचा सल्लल्लाहु अलैही व सल्लम बिछाना तय्यार केलेल्या चामड्याचा होता, आणी त्याच्या आतमध्ये खजुराचे पाने…

प्रेषितांचा सल्लल्लाहु अलैही व सल्लम बिछाना तय्यार केलेल्या चामड्याचा होता, आणी त्याच्या आतमध्ये खजुराचे पाने भरलेली असायची

आस्तिकांची आई आयशाच्या अधिकारावर अल्लाह तिच्यावर प्रसन्न होऊ, ती म्हणाली: प्रेषितांचा सल्लल्लाहु अलैही व सल्लम बिछाना तय्यार केलेल्या चामड्याचा होता, आणी त्याच्या आतमध्ये खजुराचे पाने भरलेली असायची, मुस्लीम ग्रंथानुसार: प्रेषितांची सल्लल्लाहु अलैही व सल्लम कुस्ती ज्यावर ते टेका घेत होते, चामड्याने बनवीलेला व त्याच्या आतमध्ये खजुराचे पाने भरलेली होती.

[صحيح] [متفق عليه]

الشرح

ईमानधारकांची आई माँ आईशा रजिअल्ला अनहा कथन करते की, प्रेषित सल्लल्लाहु अलैही व सल्लम ज्या बिछान्यावर झोपायचे तो चामड्याने बनवीलेला होता, आणी त्यामध्ये खजुराच्या झाडांचा पाला भरलेल्या होत्या, त्याचप्रमाणे प्रेषितांची सल्लल्लाहु अलैही व सल्लम उस्ती सुद्धा होती, ज्यावर ते टेका घेत असत.

فوائد الحديث

प्रेषितांचे सल्लल्लाहु अलैही व सल्लम एकदम साधे जिवनमान, आणी जगाच्या ऐश आरामा पासुन दुर राहणे सिद्ध होते, हालांकी सर्वोच्च अल्लाह ची मर्जी असती तर त्याने आपल्या प्रेषितांना सल्लल्लाहु अलैही व सल्लम सुंदर ऐश आरामाचे सर्व साधन उपलब्ध करुन दिले असते.

बिछाना आणी उस्ती चा वापर करणे योग्य आहे, तसेच त्यावर झोपणे व आराम करणे सुद्धा योग्य आहे.

मुस्लीमाने आपल्या जिवनमानाची तुलना प्रेषितांच्या सल्लल्लाहु अलैही व सल्लम जिवनाशी करत राहणे आवश्यक आहे, कारण प्रेषित सल्लल्लाहु अलैही व सल्लम समस्त मानवजातीसाठी एक आदर्श आहेत, आणी जो कुणी प्रेषितांचे सल्लल्लाहु अलैही व सल्लम अनुकरण करतो तो जगात व परलोकात सफल होतो.

परलोकाची तयारी करणे, काळजी करणे, तसेच जगातुन तेवढेच घेणे जेवढे अल्लाह च्या आदेशाची अंमलबजावणीसाठी पुरक आहे, आणी जगामागे आपले भान हरपून न देणे, कारण साक्षात अल्लाह ने तशा लोकांचा कडक शब्दात निषेध केला आहे:

{अल्लाहुम्मा तकासुरु हत्ता जुरतुमुल मकाबिर} [तकासुर : १-२].

التصنيفات

Condemning Love of the World, Prophet's Guidance