काय तुम्हाला नावे प्रकारचे जेवण, व विविध प्रकारचे पकवान उपलब्ध नाहीत?…

काय तुम्हाला नावे प्रकारचे जेवण, व विविध प्रकारचे पकवान उपलब्ध नाहीत? मी तुमच्या प्रेषितांना अल्लाह ची सलामती असो त्यांच्यावर बघितले की, त्यांना निकृष्ट दर्जाची खजुर पण मिळेना, ज्याने ते आपले पोट भरतील

नुमान‌ बिन‌ बशीर रजिअल्लाहु अनहु विचारतात की: काय तुम्हाला नावे प्रकारचे जेवण, व विविध प्रकारचे पकवान उपलब्ध नाहीत? मी तुमच्या प्रेषितांना अल्लाह ची सलामती असो त्यांच्यावर बघितले की, त्यांना निकृष्ट दर्जाची खजुर पण मिळेना, ज्याने ते आपले पोट भरतील.

[صحيح] [رواه مسلم]

الشرح

नुमान बिन बशीर रजिअल्लाहु अनहु, लोकांना अल्लाह ची विविध देणग्यांची आठवण करुन देतात, तुम्हाला तुमच्या मनपसंद सर्व काही उपलब्ध आहे, ते प्रेषित मुहम्मद सल्लल्लाहु अलैही व सल्लम ची हलाखीची परिस्थिती चा उल्लेख करतात, त्यांंना निकृष्ट दर्जाचे खजुर किंवा सुकी खजुर पण मिळत नव्हती, ज्याने ते आपली पोटाची खळगी भरतील.

فوائد الحديث

पैगंबरांचं जिवन एकदम साधं होतं व‌ तपस्वी होतं, ते जगाची मोह माया पासुन दुर होते.

दुनियातील मोहापासून दूर राहण्याची, त्यातील वस्तूंचा अल्प उपयोग करण्याची आणि पैगंबर यांचे अनुकरण करण्याची प्रेरणा.

लोकांन आठवण करुन द्यायला पाहिजे, कारण अल्लाह प्रति क्रुतघ्नशील बनावे.

التصنيفات

Condemning Love of the World