إعدادات العرض
मी प्रेषितांना सल्लल्लाहु अलैही व सल्लम नमाज मध्ये सलाम करतांना बघत होतो, ते उजवी कडे सलाम करत होते, आणी डाव्या…
मी प्रेषितांना सल्लल्लाहु अलैही व सल्लम नमाज मध्ये सलाम करतांना बघत होतो, ते उजवी कडे सलाम करत होते, आणी डाव्या बाजूने सुद्धा, ज्यामुळे त्यांच्या गालाची पांढुरकी स्पष्ट दिसत होती
हजरत साअद रजिअल्लाहु अनहु कथन करतात की: मी प्रेषितांना सल्लल्लाहु अलैही व सल्लम नमाज मध्ये सलाम करतांना बघत होतो, ते उजवी कडे सलाम करत होते, आणी डाव्या बाजूने सुद्धा, ज्यामुळे त्यांच्या गालाची पांढुरकी स्पष्ट दिसत होती.
[صحيح] [رواه مسلم]
الترجمة
العربية Português دری Македонски Magyar Tiếng Việt ქართული বাংলা Kurdî ไทย অসমীয়া Indonesia Nederlands ਪੰਜਾਬੀ Kiswahili Hausa ភាសាខ្មែរ English ગુજરાતી Tagalog Русский മലയാളം ಕನ್ನಡالشرح
साअद बिन वक्कास रजिअल्लाहु अनहु वर्णन करतात की प्रेषितांच्या सल्लल्लाहु अलैही व सल्लम चा पांढराशुभ्र तेजोमय चेहरा स्पष्टपणे बघत होतो, ज्यावेळी ते नमाज चा सलाम प्रथमतः ऊजवीकडे व त्यानंतर दुसरा सलाम डाव्या दिशेने पुर्ण एकाग्रतेने अदा करत होते.فوائد الحديث
उजव्या व डाव्या दिशेने भरपुर पद्धतीने चेहरा मोडणे योग्य असल्याचे सिद्ध होते.
उजव्या व डाव्या दिशेने दोन सलाम करणे सिद्ध होते.
ईमाम नववी रहमतुल्लाह सांगतात की: जर एखाद्या व्यक्तीने दोन्ही सलाम उजव्या दिशेने केले किंवा दोन्ही सलाम डाव्या दिशेने केले किंवा दोन्ही सलाम समोरच्या दिशेने केले किवा पहिले डाव्या दिशेने व नंतर उजव्या दिशेने सलाम केला तर त्याची नमाज दुरुस्त होईल, व दोन्ही सलाम अदा होतील, परंतु अदा करण्याच्या पद्धती मध्ये पुण्य प्राप्त होणार नाही.
