हे आईशा निसंकोच अल्लाह नम्रता करणारा आहे व नम्रतेला पसंद‌ करतो, नम्रतेवर ते प्रदान करतो, जे तो अन्य कुठल्याच…

हे आईशा निसंकोच अल्लाह नम्रता करणारा आहे व नम्रतेला पसंद‌ करतो, नम्रतेवर ते प्रदान करतो, जे तो अन्य कुठल्याच गोष्टी वर देत नाही

मा आईशा [अल्लाह राजी असो त्यांच्याशी] ईमानधारकाची आई, वर्णन करते की:पैगंबर [अल्लाह ची सलामती असो त्यांच्यावर] फरमावितात की: <<हे आईशा निसंकोच अल्लाह नम्रता करणारा आहे व नम्रतेला पसंद‌ करतो, नम्रतेवर ते प्रदान करतो, जे तो अन्य कुठल्याच गोष्टी वर देत नाही>>.

[صحيح] [رواه مسلم]

الشرح

प्रेषितांनी सल्लल्लाहु अलैही व सल्लम माँ आईशा रजिअल्ला अनहा ला नम्रता अंगीकारण्याची शीकवण दिली, सर्वोच्च अल्लाह आपल्या दासांवर दयाळु व मेहेरबान आहे, व त्यांच्या साठी दयाळुतेला पसंद‌ करतो, कठोरता त्याला अप्रिय आहे, अल्लाह इच्छीतो की त्याच्या दासांनी सुद्धा दुसऱ्या सोबत दयाळुतेने वागावे, सहनशील बनावे, व त्यांचे आचरण सुंदर असावे, त्यांचा स्वभाव कठोर व भांडखोर नसावा, इतरांसोबत नरमी करणाऱ्याला साक्षात अल्लाह त्यांना या जिवनात उच्च स्थान व प्रेम, सफलता व‌ लोकांच्या ह्रद्यात त्याचे फार उच्च स्थान असते,कयामत च्या दिवसी फार मोठा बदला देण्यात येईल, नम्रते सोबत जी बरकत, सहलता व संपन्नता मिळते, ती कठोरतेसोबत व रागीटपणे सोबत मिळत नाही.

فوائد الحديث

सदर हदिस मधे नम्रता अंगीकारण्याची ताकीद आहे, कठोरता नापसंद आहे.

नम्र स्वभावाला फार उच्च स्थान आहे, सुंदर आचरण मधे नम्रतेला मोठे स्थान आहे.

कोमळ ह्रदय व नम्र स्वभावी माणसाचे अल्लाह जवळ खुप मोठे स्थान व फार पुण्य मिळेल.

सिनदी रहमतुल्लाह म्हणतात की: कठोरता नरमी च्या विरुद्ध आहे, जो व्यक्ती लोकांना नरमी व प्रेमाने अल्लाह कडे बोलावतो, तो त्याच्या पेक्षा बेहतर आहे जो कठोरपणे व सक्तीने बोलावितो, जर एखादा दोन्ही गोष्टी स्वीकारत असेल तर दोन्ही योग्य आहेत, अन्यथा ज्याला तो स्वीकारतो तेच आवश्यक ठरेल,

अल्लाह सर्व ज्ञान राखणारा आहे.

التصنيفات

Praiseworthy Morals