निःसंशय दोन गुण तुम्हा मधे आहेत, जे अल्लाह ला खुप आवडतात: दुरदुष्टी व शहाणपण तसेच गांभीर्य

निःसंशय दोन गुण तुम्हा मधे आहेत, जे अल्लाह ला खुप आवडतात: दुरदुष्टी व शहाणपण तसेच गांभीर्य

ईब्ने अब्बास रजिअल्लाहु अनहु वर्णन करतात की: प्रेषित मुहम्मद सल्लल्लाहु अलैही व सल्लम नी अशज अब्दुल कैस ला सांगितले की:<<निःसंशय दोन गुण तुम्हा मधे आहेत, जे अल्लाह ला खुप आवडतात: दुरदुष्टी व शहाणपण तसेच गांभीर्य>>.

[صحيح] [رواه مسلم]

الشرح

प्रेषितांनी [सलामती असो त्यांच्यावर] मुन्झिर बिन आईज जे कबीला अब्दुल कैस चे सरदार होते, त्यांना फरमाविले की: तुम्हा लोकांत दोन सुप्त गुण असे आहेत की, ज्यांना साक्षात अल्लाह पसंद करतो, बुद्धीमत्ता ,शहाणपण, दुरद्रुष्टी ,व संयम म्हणजे घाईगडबड न करणे.

فوائد الحديث

सदर हदिस मधे दुरद्रुष्टी व संयमी पणा अंगीकारण्यावर भर देण्यात आला आहे.

कोणत्याही कामात विचार विनिमय करणे व निर्णय घेणे.

संयमी स्वभाव व शहाणपण हे नैतीकतेचे प्रतिक आहेत.

मानवाल अल्लाह चे आभार मानले पाहिजेत जर त्याच्या स्वभावात नैतिक मुल्याचे गुण असतील.

अशज त्या व्यक्तीला म्हटल्या जाते ज्याच्या चेहऱ्यावर किंवा डोक्यावर, कपाळावर जखम किंवा निशाणी असेल.

التصنيفات

Oneness of Allah's Names and Attributes, Praiseworthy Morals