ज्ञानी चे श्रेष्ठत्व उपासकावर ईतके आहे,जितके माझे स्वतःचे श्रेष्ठत्व तुमच्यापैकी कनिष्ठ दर्जाच्या मनुष्यावर…

ज्ञानी चे श्रेष्ठत्व उपासकावर ईतके आहे,जितके माझे स्वतःचे श्रेष्ठत्व तुमच्यापैकी कनिष्ठ दर्जाच्या मनुष्यावर आहे

अबी उमामा बाईली अल्लाह राजी असो त्यांच्यावर वर्णन करतात की: प्रेषितां समोर सलामती असो त्यांच्यावर दोन व्यक्तींचा उल्लेख करण्यात आला, एक फक्त भक्ती त तल्लीन राहणारा, उपासक व दुसरा ज्ञानार्जन ज्ञान‌ वाटणारा करणारा, त्यावर प्रेषितांनी सलामती असो त्यांच्यावर फरमाविले की: <<ज्ञानी चे श्रेष्ठत्व उपासकावर ईतके आहे,जितके माझे स्वतःचे श्रेष्ठत्व तुमच्यापैकी कनिष्ठ दर्जाच्या मनुष्यावर आहे>>, तद्नंतर प्रेषितांनी सलामती असो त्यांच्यावर फरमाविले की:<<निःसंशय साक्षात अल्लाह, त्याचे फरिश्ते [दुत], आकाश व पृथ्वी मधील रहिवासी, इथपर्यंत की मुंग्या आपल्या वारुळात, समुद्रातील मासे सर्वच त्या व्यक्ती करता दुआ करतात,जो लोकांना ज्ञान व भलाई शिकवितो>>.

[حسن لغيره] [رواه الترمذي]

الشرح

प्रेषित सलामती असो त्यांच्यावर समोर दोन व्यक्तींचा उल्लेख केल्या गेला एक उपासक म्हणजे नेहमी भक्ती करणारा, दुसरा ज्ञान संपादन करुन, स्वतः त्यावर आचरण करणारा,व ईतरांना शीकविणारा, आणि त्यापैकी कोणता चांगला? तेव्हा रसूलल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम म्हणाले: एक उपासक म्हणजे नेहमी भक्ती करणारा, दुसरा ज्ञान संपादन करुन, स्वतः त्यावर आचरण करणारा, व ईतरांना शीकविणारा, त्याचे श्रेष्ठत्व उपासकावर ईतके आहे, ज्याप्रमाणे स्वतः प्रेषितांचे सलामती असो त्यांच्यावर श्रेष्ठत्व सहाबा पैकी कनिष्ठ मनुष्यावर आहे. मग प्रेषितांनी सलामती असो त्यांच्यावर याचे कारण स्पष्ट केले, साक्षात अल्लाह, त्याचे फरिश्ते [दुत] आकाशातील समस्त राहणारे व जमीनीवरील संपूर्ण जिव, मुंग्या आपल्या वारुळात तसेच मासे पाण्यात, समस्त जण त्या ज्ञानी करता संपन्नतेची भलाई ची दुआ करतात जो लोकांना धर्माचं ज्ञान वाटतो, ते ज्ञान ज्यामुळे मनुष्याचं ईहलोक व परलोक दोन्ही सफल बनते.

فوائد الحديث

धर्माचं ज्ञान शिकवितांना उदाहरणं देऊन समजाविणे योग्य आहे.

धर्मज्ञानी चे श्रेष्ठत्व सिद्ध होते जो ज्ञान संपादन करतो,त्यावर आचरण सुद्धा करतो व ईतरांना ज्ञान वाटतो.

विद्वान व विद्यार्थी या दोन्ही चा दर्जा व त्यांचे महत्त्व कळते, तसेच त्यांच्याकरता दुआ करणे अगत्यप्राप्त आहे.

लोकांना सत्कर्मी ज्ञानाचे महत्व कारण हे ज्ञान जिवन व परलोक मंगलमय बनविते.

التصنيفات

Excellence of Knowledge