प्रेषित अल्लाह ची सलामती असो त्यांच्यावर शौचानंतर शेण किंवा हड्डी

प्रेषित अल्लाह ची सलामती असो त्यांच्यावर शौचानंतर शेण किंवा हड्डी

अबुहुरैरा रजिअल्लाहु अनहु वर्णन करतात की: प्रेषित अल्लाह ची सलामती असो त्यांच्यावर शौचानंतर शेण किंवा हड्डी [हाड] ने शुद्धता करण्यास मनाई केली आहे, <<हे ,दोन्ही पवित्र करत नाही>>.

[صحيح] [رواه الدارقطني]

الشرح

प्रेषितांनी सलामती असो त्यांच्यावर नी आदेश दिला की जो व्यक्ती लघवी किंवा शौच झाल्यावर स्वच्छते करीता जनावरांचे हाड किंवा शेणाचा उपयोग करु नये; प्रेषित सलामतु असो त्यांच्यावर फरमावितात की:या दोन्ही वस्तु घाण स्वच्छ करत नाही व पवित्र सुध्दा करत नाही.

فوائد الحديث

सदर हदिस स्वच्छते व शौचानंतर च्या साफसफाई बाबत जबरदस्त शिक्षण देण्यात आले आहे.

शेणा द्वारे स्वच्छता करण्यास मनाई आहे, कारण शेण स्वतःअशुद्ध आहे, आणी शेण हे जिन्नाचे भोजन आहे.

हाडाने स्वच्छता करण्यास मनाई आहे, कारण हाड स्वतःअशुद्ध आहे, व ते जिन्नाचा खाणा आहे.

التصنيفات

Toilet Manners