आपल्या बंधु ची मदत करा,तो अत्याचारी असो की अन्यायग्रस्त

आपल्या बंधु ची मदत करा,तो अत्याचारी असो की अन्यायग्रस्त

अनस बिन मालीक रजिअल्लाहु अनहु वर्णन करतात की प्रेषित मुहम्मद सल्लल्लाहु अलैही व सल्लम नी फरमाविले की: <<आपल्या बंधु ची मदत करा,तो अत्याचारी असो की अन्यायग्रस्त>>. एका व्यक्तीने विचारले की: हे प्रेषिता अल्लाह ची सलामती असो त्यांच्यावर अन्यायग्रस्त ची मदत तर मी समजु शकतो, परंतु अत्याचारी ची मदत? कशी करु? तेव्हा प्रेषित सलामती असो त्यांच्यावर म्हणाले: तुम्ही त्याला अत्याचार करण्यापासुन रोकावे, हिच त्याची मदत आहे.

[صحيح] [رواه البخاري]

الشرح

प्रेषितांनी सल्लल्लाहु अलैही व सल्लम नी फरमाविले की आपल्या बंधु ची मदत करा, त्याला वाऱ्यावर सोडू नका, मग तो जालीम असो की मजलुम (जुलुम सहन करणारा), एक साहाबी ने प्रतिप्रश्न केला की: मजलुम ची मदत तर त्यावरील जुलुम समाप्त करुन मदत करील, परंतु जर तो दुसऱ्या वर जुलुम करत असेल तर मी त्याची मदत कशी करु? प्रेषित मुहम्मद सल्लल्लाहु अलैही व सल्लम नी फरमाविले की: तुम्ही त्याला जुलुम करण्यापासुन रोकावे, हिच त्याची मदत करणे आहे.

فوائد الحديث

सदर हदिस मधे मुसलमान आपसात भाउ भाउ आहेत, म्हणुन त्यांचे एकमेकांवर हक्क आहेत, त्याकडे हदिस मधे लक्ष वेधले आहे.

अत्याचार करणाऱ्याचा हात पकडण्यासाठी आणि त्याला अन्याय करण्यापासून रोखण्यासाठी.

ईस्लाम ची न्याय्य वादी भुमिका स्पष्ट होते, अंधकार युगात लोकं फक्त आपल्या लोकांची मदत करत असत मग तो अत्याचारी असो वा अन्यायग्रस्त.

التصنيفات

Muslim Society