إعدادات العرض
1- तुमच्यापैकी एखाद्याने दोरी घेऊन, पाठीवर लाकडाचा गठ्ठा घेऊन ते विकून, स्वतःचे तोंड संकटांपासून वाचवावे, हे लोकांकडून भीक मागण्यापेक्षा चांगले आहे, मग ते त्याला काही देतील किंवा न देतील