आम्हा महिलांना अंतिम संस्कार वर जाण्यास मनाई करण्यात आली होती, परंतु या बाबत सक्तीचे बंधन नव्हते

आम्हा महिलांना अंतिम संस्कार वर जाण्यास मनाई करण्यात आली होती, परंतु या बाबत सक्तीचे बंधन नव्हते

अतिया अंसारी रजिअल्लाहु अनहा सांगतात की: आम्हा महिलांना अंतिम संस्कार वर जाण्यास मनाई करण्यात आली होती, परंतु या बाबत सक्तीचे बंधन नव्हते.

[صحيح] [متفق عليه]

الشرح

उम्मे अतिया अंसारी रजिअल्लाहु अनहा सांगत आहे की प्रेषितांनी {सलामती असो} मयत सोबत जाण्यास महिलांना मना करण्यात आले. कारण स्पष्ट आहे की महिला फारच कोमल ह्रदय व मउ स्वभावी असतात, त्यांच्याजवळ पुरुषा सारखा खंबीर पणा व संयम पणा, तसेच संकटसमयी झटण्याची व त्याला सहन करण्याची शक्ती नसते, जर त्या मयत सोबत गेल्यास आकाडतांडव माजवतील किंवा मयत व दफन विधी पाहुन स्वतः वरचा ताबा सोडतील,व त्यामुळे त्या किचकट परिस्थितीत सामोरे जातील.परंतु उम्मे अतिया अंसारी रजिअल्लाहु अनहा नि अंदाज लावला की महिलांना प्रेषितांनी [सल्लल्लाहु अलैही व सल्लम]मयत सोबत जाण्यास सक्तीची मनाई केली नाही.

فوائد الحديث

महिलांना मयत सोबत जाण्यास मनाई केली गेली आहे, त्या जागी जिथे मयतला तयार व कब्रस्थान [स्मशानभुमी]दफन केल्या जाते.

मना या साठी केल्या गेले आहे कारण महिलांना हे सर्व बघण्याची ऐपत नसते,

जर त्यांंनी बघीतले तर संकेत पडतील किंवा आकांडतांडव करतील.

उम्मे अतिया अंसारी रजिअल्लाहु अनहा द्वारा हदिस वरुन सिद्ध होते की अल्लाह च्या प्रेषितांनी महिलांना मयत सोबत जाण्यास सक्तीने मना केले नाही, परंतु ईतर अनेक हदिस वरुन स्पष्ट होते की अल्लाह च्या प्रेषितांनी सल्लल्लाहु अलैही व सल्लम महिलांना मयत सोबत जाण्यास सक्तीने मनाई केली आहे.

التصنيفات

Significations and Inference, Visiting the Graves