إعدادات العرض
1- जो व्यक्ती आमच्या प्रमाणे नमाज अदा करतो, आमच्या केंद्रीत काबा कडे चेहरा करतो, आमचा जिब्हा म्हणजे हलाल केलेले मास खातो तोच मुसलमान आहे, ज्याला सर्वोच्च अल्लाह व प्रेषितांकडुन संरक्षण मिळाले आहे, बस्स अल्लाह ने दिलेल्या संरक्षणाचा घात करु नका