إعدادات العرض
1- तिच्या मृतदेहाला तिन, किंवा पाच किंवा गरज भासल्यास अधिक वेळा स्नान करावे,पाणी व बेरीच्या पाना सोबत आणी शेवटच्या स्नानावेळी काफुर किंवा - मात्र काफुर- जरुर टाकावे, आणी हे सर्व पार पडल्यावर मला बोलवावे