إعدادات العرض
1- जेव्हा प्रेषितांनी सलामती असो त्यांच्यावर मुआज बिन जबल अल्लाह राजी असो त्यांच्याशी ला यमन कडे रवाना केले, तेव्हा त्यांना आदेश दिला कि, गाय व बैलांची जकात दर ३० गायीवर एक तब्ब किंवा एक तबीया घेण्यात यावा