إعدادات العرض
1- अल्लाहचे पैगंबर (सल्लल्लाहु अलैहि वसल्लम) संकटाच्या वेळी म्हणायचे: "अल्लाहशिवाय कोणीही देव नाही, जो सर्वात महान आणि सहनशील आहे. अल्लाहशिवाय कोणीही देव नाही, जो पराक्रमी सिंहासनाचा स्वामी आहे. अल्लाहशिवाय कोणीही देव नाही, जो आकाशांचा स्वामी, पृथ्वीचा स्वामी आणि महान सिंहासनाचा स्वामी आहे