إعدادات العرض
1- मी उमर इब्न अल-खत्ताब (रजि.) यांच्यासोबत ईद साजरी केली आणि ते म्हणाले: अल्लाहचे रसूल (सल्लल्लाहु अलैहि वसल्लम) यांनी दोन दिवस उपवास ठेवण्यास मनाई केली आहे: एक रोजा सोडण्याचा दिवस आणि दुसरा दिवस ज्या दिवशी तुम्ही कुर्बानी खाता