إعدادات العرض
तुम्ही स्वतःला हानी पोहोचवु नका, व ईतरांना सुद्धा ईजा पोहचवु नका
तुम्ही स्वतःला हानी पोहोचवु नका, व ईतरांना सुद्धा ईजा पोहचवु नका
हजरत अबु सईद साद बिन मालीक बिन सिनान अलखुदरी अल्लाह राजी असो त्यांच्याशी कथन करतात की प्रेषितांनी सलामती असो त्यांच्यावर फरमाविले आहे की: <<तुम्ही स्वतःला हानी पोहोचवु नका, व ईतरांना सुद्धा ईजा पोहचवु नका>>.
[حسن] [رواه ابن ماجه والدارقطني وغيرهما مسندًا]
الترجمة
العربية Español አማርኛ English اردو Indonesia বাংলা Français Türkçe Русский Bosanski සිංහල हिन्दी 中文 فارسی Tiếng Việt Tagalog Kurdî Hausa Português മലയാളം తెలుగు Kiswahili தமிழ் မြန်မာ ไทย Deutsch پښتو অসমীয়া Shqip Nederlands ગુજરાતી Кыргызча नेपाली Lietuvių دری Српски тоҷикӣ Kinyarwanda Magyar Čeština Moore Malagasy Oromoo ಕನ್ನಡ Wolof Azərbaycan O‘zbek Українська ქართული Македонски ភាសាខ្មែរ Bambara ਪੰਜਾਬੀ Kirundi Kurmancî Bahasa Melayuالشرح
प्रेषितांनी सलामती असो त्यांच्यावर स्पष्टपणे सांगितले आहे की प्रत्येक प्रकारचे नुकसाना पासुन स्वतःला व इतरांनाही वाचवणे अनिवार्य आहे, कुणालाच नुकसान पोहोचवण्याची परवानगी नाही, मग तो स्वतःला पण नाही व ईतरांना पण नाही. तसेच नुकसान च्या बदल्यात नुकसान सुद्धा अमान्य आहे, कारण नुकसानाचे उत्तर नुकसानाने देणे योग्य नाही, शीवाय किसास खुनाच्या बदल्यात खुन ते पण अत्याचार बसविना.فوائد الحديث
समतुल्य पेक्षा जास्त लोकांना बक्षीस देण्यास मनाई.
देवाने त्याच्या सेवकांना त्यांचे नुकसान होईल असे काहीही करण्याची आज्ञा दिली नाही.
सदर हदिस ईतरांना व स्वत:ला ईजा देण्याबाबत, दगडावरची काळी रेष आहे, मग ती ईजा तुमच्या बोलण्यातुन असेल, किंवा तुमच्या आचरणापासुन, किवा तुमच्या सत्कर्म टाळण्यातुन का असेना.
शरिया कायद्याचा एक नियम असा आहे की "हानी दूर केली जाते." शरिया कायदा हानी मंजूर करत नाही, परंतु हानी नाकारतो.
