إعدادات العرض
1- जेव्हा अल्लाहचे रसूल (सल्लल्लाहु अलैहि वसल्लम) आमच्यामध्ये होते, तेव्हा आम्ही प्रत्येक लहान आणि वृद्ध, स्वतंत्र किंवा गुलाम यांच्या वतीने एक सा‘ अन्न, किंवा एक सा‘ अकीत (सुके दही), किंवा एक सा‘ जव, किंवा एक सा‘ खजूर, किंवा एक सा‘ मनुका जकात-उल-फित्र देत होतो
2- अल्लाहच्या रसूल (सल्लल्लाहु अलैहि वसल्लम) यांनी मुस्लिमांमधील गुलाम आणि स्वतंत्र, पुरुष आणि महिला, लहान आणि वृद्ध, सर्वांवर एक सा‘ खजूर किंवा एक सा‘ जव जकात-उल-फित्र अनिवार्य केले. त्यांनी लोकांना नमाजासाठी जाण्यापूर्वी ते देण्याचे आदेश दिले