إعدادات العرض
1- जोपर्यंत लोक उपवास सोडण्याची घाई करतील तोपर्यंत ते चांगल्या स्थितीत राहतील
2- आम्ही पैगंबर (सल्लल्लाहु अलैहि वसल्लम) यांच्यासोबत सुहूर (सकाळी उठण्यापूर्वीचे जेवण) केले आणि नंतर ते नमाजसाठी उभे राहिले, मी विचारले: अजान आणि सुहूरमध्ये किती वेळ होता? तो म्हणाला: पन्नास आयत पठण करण्यासाठी लागणारा वेळ
3- सहरी (सकाळी जेवण) करा कारण सहरीमध्ये खरोखरच बरकत आहे