Belief in the Divine Decree and Fate

Belief in the Divine Decree and Fate

2- अरे मुला! मला तुम्हाला काही गोष्टी शिकवायच्या आहेत. अल्लाहच्या (हक्कांचे) रक्षण करा, अल्लाह तुमचे रक्षण करेल,अल्लाहच्या हक्कांची काळजी घ्या, तुम्हाला अल्लाह तुमच्यासमोर सापडेल, जेव्हा तुम्ही मागता तेव्हा फक्त अल्लाहलाच मागा आणि जेव्हा तुम्ही मदत मागता तेव्हा फक्त अल्लाहकडेच मागा