Shariah-approved Manners

Shariah-approved Manners

46- मुसलमानाचे त्याच्या मुसलमानावर सहा हक्क आहेत." विचारण्यात आले: हे अल्लाहचे रसूल, ते काय आहेत? त्यांनी सांगितले: "जेव्हा तुम्ही त्याला भेटाल तेव्हा त्याला सलाम करा; जेव्हा तो तुम्हाला आमंत्रित करतो तेव्हा त्याचे आमंत्रण स्वीकारा; जेव्हा तो तुमच्याकडून सल्ला घेतो तेव्हा त्याला सल्ला द्या; जेव्हा तो शिंकतो आणि अल्लाहची स्तुती करतो तेव्हा त्याला तस्मीत म्हणा; जेव्हा तो आजारी पडतो तेव्हा त्याला भेटा; आणि जेव्हा तो मरण पावतो तेव्हा त्याच्या मागे जा